What is Debit Balance & Credit Balance in Ledger (खात्यांमध्ये Debit आणि Credit Balance म्हणजे काय)
Debit Balance :-
एखाद्या Account ला Debit side ची Total ही Credit side च्या Total पेक्षा जास्त असेल, तर त्या Account ला Debit Balance आहे असे म्हटले जाते.
Credit Balance:-
एखाद्या Account च्या Credit side ची Total ही Debit side च्या Total पेक्षा जास्त असेल तर, त्या Account ला Credit Balance आहे असे म्हटले जाते.
Comments