What is Debit Note (डेबिट नोट म्हणजे काय) :-
जर आपण उधारीवर विकत घेतलेल्या मालपैकी काही माल हा आपण परत पाठविला किंवा order पेक्षा जर जास्त माल Deliver झाला असेल तर आपण त्या मालाबरोबर एक Document पाठवितो. या Document लाच Debit Note असे म्हणतात. या Debit Note मध्ये परत केलेल्या मालासंबंधी सर्व माहिती दिलेली असते.
What is Credit Note (क्रेडिट नोट म्हणजे काय) :-
जर आपण उधारीवर विकलेल्या मालापैकी काही माल एखाद्या व्यापाऱ्याने परत पाठविला किंवा order पेक्षा जर जास्त माल Deliver झाला असेल तर तो त्या मालबरोबर जे Document पाठवेल त्या Document ला आपण Credit Note असे म्हणतात. Credit नोट मध्ये परत आलेल्या मालाबाबत सर्व माहिती असते.
Comentários