Account definition
"Account is a systematic recording of Business Transactions."
Account definition in marathi language
"लेखांकन म्हणजे एखाद्या व्यापारी संघटनेने आपल्या व्यवहाराच्या खर्च व उत्पन्नाच्या वहीत ठेवलेले नोंदी."
जेव्हा क्ष व्यक्ति एखादा Business करतो, तेव्हा तो त्या Business मधून Profit ची अपेक्षा करत असतो आणि दरवर्षी नफा वाढत रहावा यासाठी प्रयत्न करत असतो. हे नफा किंवा तोटा पाहण्यासाठी त्या Business मध्ये घडणाऱ्या दररोजच्या व्यवहारन्ची नोंद आपण ठेवत आसतो यालाच व्यावसाईक परिभाषेत day-to-day Business Transaction असे म्हणतो. आणि यालाच Accounting असे म्हणतात.
Comments